Yearly Archives

2019

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी: डॉ श्याम जाधव

मानोरा: परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक नुकसान झालेले आहे आता सगळीकडे पंचनामे करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पण पंचनामा झाल्यानंतर खरोखरच शासन न्याय देईल का? याबाबत शंका आहे, तरी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना…

काही तासांमध्येच उलगडले योगेशच्या हत्येचे गुढ

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हत्या करून हा मृतदेह टाकल्याचे समोर आले होते. याबाबत अनेक…

नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वणी नांदेपेरा रोडवर संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान भरधाव वेगाने जाणा-या दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोघं गंभीर जखमी असून मागे बसलेल्या दोघांना किरकोर दुखापत झाली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता…

रेल्वेक्रॉसिंगजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: वणीतील चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ शनिवारी 2 नोव्हेंबर दुपारी 4 वाजताच्या दरम्यान मारेगाव येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था पाहून तरुणाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त…

पोलिस जमादार मधुकर उके यांचे अपघाती निधन

वि. मा. ताजने, मारेगाव: येथील पोलीस ठाण्यातील जमादार मधुकर नीळकंठ उके (51) यांचे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघाती निधन झाले. मारेगाव ते करणवाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला टँकरने धडक मारली. यात…

श्रीकांत ठाकरे यांना आज मंगळवारी २२ ला श्रद्धांजली

बहुगुणी डेस्क, वणी: श्रीकांत ठाकरे यांचे दिनांक 11 आक्टोबर 2019 रोज गुरुवारला निधन झाले. त्यांचे सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान राहिले आहेत. त्यांचा अनेक सामाजिक संस्थाशी जवळून संबंध राहिलेले आहेत. या दृष्टीने सर्व सामाजिक संस्था…

भवानीशंकर पाराशर यांचे वृद्धापकाळामुळे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष भवानीशंकर पाराशर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दि.15 ऑक्टोबरला रात्री 9 वाजता वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या मागे चार मूल, एक मुलगी, नातवंड असा…

कविता आणि ग्रंथवाचकांच्या चर्चेने साजरा झाला अशोक महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन

बहुगुणी डेस्क, चांदूर रेल्वेः स्व. मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्य आणि अशोक विज्ञान महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन आणि मराठी अभ्यासमंडळाचं उद्घाटन मंगळवारी झालं. या निमित्त ख्यातनाम निवेदक, कवी, साहित्यिक, स्तंभलेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांचा…

एकता नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एकतानगर परिसरात एका चिकनच्या दुकानात मंगळवारी 4 वाजताच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चिकन दुकानाशिवाय, इस्त्रीचं दुकान, खानावळ व झुणका भाकर दुकान जळून खाक झाले. पोलिसांना घटना समजताच त्यांनी…