Yearly Archives

2021

सरकारचा अल्टीमेटम झुगारला. सोमवारी एकही नवीन कर्मचारी रुजू नाही

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या सव्वा महिन्यांपासून एस टी महामंडळ कामगार संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. सरकारने त्यांना वेतनवाढीसह काही मागण्या मान्य केल्या आहे. मात्र विलीनीकरणाची मागणी मान्य नसल्याने 80 टक्के पेक्षा अधिक कर्मचारी…

वणी-मुकुटबन रोडवर पिकअपची ऑटोला भीषण धडक

जितेंद्र कोठारी, वणीः कायर कडून वणीच्या दिशेने येणा-या एका ऑटोला घोन्सा फाट्याजवळ एका पिक अप वाहनाने जबर धडक दिली. आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात ऑटोतील 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून यातील 3 लोक गंभीर…

‘त्या’ बेपत्ता युवकाचा मृतदेह गावालगत शेतात आढळला

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथून 7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 'त्या' युवकाचा अखेर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. गावालगत असलेल्या एका शेतात बेपत्ता असलेल्या संतोष वसंतराव काळे (35) याचा मृतदेह आढळला. तो गेल्या 7…

निवडणुकीआधी राजकीय उलथापालथ ! डॉ. लोढा काँग्रेसच्या वाटेवर?

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याने शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पक्ष बळकटीसाठी अनेक वर्षांपासून कार्य करत असूनही कार्यकर्त्यांकडे पक्ष…

वेळ चुकली आणि…. भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: भालर रोडवर एका दुचाकीसमोर डुक्कर आडवं आल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालक आणि त्या मागे बसलेली व्यक्ती दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या या दोघांनाही प्राथमिक…

WPL चे थाटात उद्घाटन…. 11 टायगर्स रोअरिंगची विजयी सलामी

विवेक तोटेवार, वणी: प्रेक्षकांच्या एकच जल्लोषात, खचाखच भरलेल्या मैदानात शनिवारी संध्याकाळी शहरातील शासकीय मैदानावर WPL या स्थानिक क्रिकेट तुर्नामेंटचे थाटात उद्घाटन झाले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या…

कोंबड्याची झुंज लावणाऱ्या तिघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: रविवारी दुपारी 1 वाजता दरम्यान तालुक्यातील मोहूर्ली ते विरकुंड जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जंगलात कोंबड्याची झुंजीवर जुगार खेळणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत एकूण 2 लाख 33 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

आज शास्त्रज्ञ डॉ. विवेक पोलशेट्टीवर यांचे व्याख्यान

जितेंद्र कोठारी, वणी: मुळचे वणीचे व सध्या टाटा इंस्टीट्यूट ऑफ फन्डामेन्टल रिचर्स सेंटर येथे कार्यरत असलेल्या डॉ. विवेक पोलशेट्टीवर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स. 11 वा. झूम मिटिंगद्वारा हे व्याख्यान होणार आहे. 'विज्ञान…

वेगाव येथे चोरट्यांचा शेतमालावर डल्ला, 2.5 लाखांचा शेतमाल चोरीला

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये असलेल्या बंड्यामधून वेचुन ठेवलेला कापूस आणि सोयाबीन भरलेली पोती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरून नेल्याचे घटना वेगाव येथे घडली. या चोरी चोरट्यांनी सुमारे 2.5 लाखांचा शेतमाल पळवल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे…

आगळी वेगळी प्रेमकहाणी – चंडीगढ करे आशिकी

बहुगुणी डेस्क: रॉक ऑन आणि कायपोचे सारखी हिट मुव्ही डिरेक्ट केल्यानंतर आता दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा चंडीगढ करे आशिकी हा मुव्ही रिलीज झाला आहे. वणीतील सुजाता टॉकीजमध्येही हा मुव्ही आपल्याला पाहता येणार आहे. चंडीगढ करे आशिकी ही एक वेगळ्या…