Yearly Archives

2022

शुभम पिंपळकर यांचा कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मान

जितेंद्र कोठारी, वणी: कृषिक्षेत्रात शिक्षण घेत असताना कृषिविस्तार, कृषिसंसाधन यासह ग्रामविकास, सामाजिक इ. क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या वणीतील शुभम रमेश पिंपळकर यास नाशिक येथे कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार…

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मारेगाव तालुका काँग्रेसचे आमरण उपोषण

भास्कर राऊत, मारेगाव: शेतकऱ्यांसाठी विविध मागण्यांसाठी मारेगाव तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. आज भजनाच्या माध्यमातून शेतक-यांच्या विविध मागण्या करीत जनतेचे लक्ष वेधण्यात आले.…

पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली

जितेंद्र कोठारी, वणी:  परिसरात एक दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पाटण पोलीस ठाण्याच्या ठाणेदार संगिता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. त्यांना तात्काळ नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.…

मुख्याध्यापक राजेश कचवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील भालर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेश नामदेवराव कचवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने निरोप व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुख्याध्यापक कचवे बुधवार 30 नोव्हेंबर रोजी…

लुबाडणूक – ग्रामपंचायत निवडणूक ऑफलाईन अर्जाचा फार्म 50 रुपयात

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन नामनिर्देशन फॉर्म निवडणूक विभागाकडे विना शुल्क उपलब्ध असताना काही झेरॉक्स सेंटरवर फार्म 50 रुपयात विकले जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. 10 पानाचे नामनिर्देशन फॉर्मची…

जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी:  नुकतिच जागृत पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी संदीप बेसरकर तर मोहम्मद मुष्ताक यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. रविवारी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे…

वणीतील NBSA कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील एनबीएसए आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राणानूर सिद्धिकी यांची तर मुख्य मार्गदर्शक म्हणून यशवंत शितोळे अध्यक्ष…

4 दिवसानंतरही नरभक्षी वाघ मोकाटच…. नागरिक दहशतीत…

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा येथे शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याच्या घटनेला 4 दिवस उलटून गेले आहे. नरभक्षी वाघाला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाचे 25 ते 30 कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र अद्यापही नरभक्षी…

शिपाई व आशासेविकेची मुलगी होणार MBBS डॉक्टर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वडील एका शाळेत शिपाई पदावर तर आई आशासेविका... कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानाही त्यांच्या मुलींनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. कठोर परिश्रमानंतर आता त्यांच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.…

मध्यवर्ती बँकेच्या ‘त्या’ संचालकावर अपात्रतेची टांगती तलवार

वणी बहुगुणी डेस्क: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण शाखेतून संकल्प मुदत ठेव योजनेच्या बनावट पावत्या तयार केल्या प्रकरणी बँकेचे संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था…