Yearly Archives

2023

रात्री चक्कर आल्याने घेतला बस स्थानकात आसरा, दुचाकीवर चोरट्याचा डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील बस स्थानकावरून दुचाकी चोरीला गेली. यात दुचाकी ठेवणा-या शेतक-याचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस स्थानकावरून दुचाकी चोरी होण्याची…

वणीत 3 फटाके विक्रेत्यावर धाड, एक ट्रॅक्टर फटाके जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात आज गांधी चौक येथील कुल्दीवार यांचे दुकान, सर्वोदय चौक येथील नागपुरे सायकल स्टोअर्स या दुकानावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात फटाक्याचा साठा जप्त केला. तर पालकर यांच्या ग्रामीण रुग्णालयात जवळील गोडावूनवर धाड टाकून…

अवैधरित्या शेतमालाची खरेदी केल्या प्रकरणी 1 लाखाचा दंड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शेतक-यांकडून अवैधरित्या शेतमालाची खरेदी करणा-या एका प्रतिष्ठानावर कारवाई करण्यात आली. भूमिपुत्र ट्रेडर्स असे प्रतिष्ठानचे नाव असून कृषी उत्पन्न बाजार समिती वणी व सहायक निबंधक पथकाने सोमवारी ही कारवाई केली. या कारवाईत…

एका ट्रकची दुस-या ट्रकला धडक, एकाचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील पुरड परिसरात एका ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागाहून धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी २० नोव्हेंबरला पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. हरिसिंग मोहनसिंग यादव (२३) असे…

सूर्यकुलातील परंपरेने माणूस घडविला – प्रा. डॉ. सिध्दार्थ बुटले

निकेश जिलठे, वणी: भारतात आर्य परंपरा व सूर्यकुलातील परंपरा आहे. पण आर्य परंपरेने माणूस विकृत केला. काल्पनिक देवाचं भूत घालून लोकांना धार्मिक दलदलीत अडकून ठेवले. सूर्यकुलातील परंपरेने माणूस घडविला, असे प्रतिपादन आंबेडकरवादी विचारवंत प्रा.…

पोलिसांशी अरेरावी करणे पडले महागात, सिंधी कॉलोनी राड्यातील आरोपींवर आणखी गुन्हे दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: सिंधी कॉलोनीत राडा झाल्यानंतर रात्री दोन्ही पक्षाचे लोक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सुधीर आणि आरोपी करण या दोघांनी पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना शिविगाळ करीत…

भालर व मुकुटबन येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 700 रुग्णांची तपासणी

वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनात भालर आणि मुकुटबन येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही शिबिरात…

रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणा-या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या कारवाईत 2 ब्रास रेतीसह सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रॅक्टर चालक…

शुल्लक कारणावरून सिंधी कॉलोनीतील रेस्टॉरन्टमध्ये राडा

बहुगुणी डेस्क, वणी: सिंधी कॉलोनीतील एका रेस्टॉरन्टमध्ये शुल्लक कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली. शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीनंतर सिंधी कॉलोनीतील 40-50 तरुणांनी एकत्र येत पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला होता.…

जत्रा मैदान परिसरात गांजा ओढणा-या तरुणास अटक

बहुगुणी डेस्क, वणी: सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणा-या एका तरुणाला वणी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. शुक्रवारी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी रात्री डीबी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.…