Yearly Archives

2023

मयूर मार्केटिंगमध्ये दिवाळी महासेल सुरू, खरेदीवर 40 % पर्यंतची सूट सोबतच प्रत्येक खरेदीवर आकर्षक…

बहुगुणी डेस्क, वणी: खास दिवाळीनिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना होम अप्लायन्सेसवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. तर एलईडी टीव्हीवर 70…

अवघ्या 200 रुपये किलोने खरेदी करा दिवाळीचा दर्जेदार फराळ

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी जवळ येत आहे. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरू केली आहे. मात्र कामाच्या व्यापात व धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना घरी फराळ करणे शक्य होत नाही. मात्र ही समस्या आता लक्ष्मी इंडस्ट्रीजने सोडवली आहे.…

वणी शहरात वाढतेय भाईगिरीचे आकर्षण, तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मागील काही महिन्यापासून भाईगिरी व दादागिरीच्या घटना वाढल्या आहेत. अल्पवयीन व तरुणाईमध्ये भाईगिरीचे वाढते आकर्षण चिंतेचा विषय बनला आहे. खेळण्या-शिकण्याच्या वयातील किशोरवयीन मुलांना भाईगिरीचे भलतेच वेड लागत आहे.…

प्रत्येक स्मार्टफोनवर मिळवा एयरपॉड प्रो किंवा बीटी नेकबँड मोफत

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील अक्षय मोबाईल येथे दिवाळी निमित्त बंपर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे. यात स्मार्टफोन खरेदीवर स्मार्ट टीव्ही, मायक्रोव्हेव, होम थिएटर, फूड प्रोसेसर जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक स्मार्टफोनवर…

सुविधा कापड केंद्र येथे दिवाळी निमित्त जबरदस्त गिफ्ट ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: परिसरातील सुप्रसिद्ध सुविधा कापड केंद्र येथे दिवाळीची तयारी पूर्ण झाली असून ग्राहकांसाठी एकदम फ्रेश आणि लेटेस्ट डिझाईनचे कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना या दिवाळीत विविध डिझाईन आणि लेटस्ट व…

विना ताडपत्री झाकताच होत आहे कोळशाची वाहतूक

विवेक तोटेवार, वणी: कोळसा वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवीत आता कोळसा व्यापारी कोळशाची वाहतूक विना ताडपत्री झाकताच करीत आहे. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. शिवाय यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना शारीरिक…

आई-वडील गेले मयतीला, मुलगी घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामनी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातून अल्पवयीन मुलगी आई वडील मयतीत गेल्याची संधी साधून घरुन बेपत्ता झाली. फिर्यादी वडिलांच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध…

इंदुरीकर महाराजांचा वणी येथील कीर्तन कार्यक्रम रद्द

जितेंद्र कोठारी, वणी: येथील शासकीय मैदानावर शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी आयोजित कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा पाठींबा देत इंदुरीकर महाराज यांनी आपले सर्व नियोजित…

महत्त्वाची बातमी: कृषी सेवा केंद्र. गुरूवारपासून 3 दिवस बंद

जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र शासनाच्या नवीन प्रस्तावित कृषी कायदा विधेयकातील कृषी हिताला बाधा आणणाऱ्या जाचक नियमांना विरोध करण्यासाठी व प्रस्तावित कायदे रद्द करण्यासाठी कृषी सेवा केंद्र संचालकांनी बंद पुकारला आहे. ऐन रब्बी…