Monthly Archives

January 2024

गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी वणीतील अभय पारखी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी वणीतील राजश्री शाह महाराज हिंदी विद्यालयाचे शिक्षक अभय पारखी यांनी निवड करण्यात आली आहे. रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या…

गणराज्यदिनी स्माईल फाउंडेशनचा गौरव

पुरुषोत्तम नवघरे, वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहे. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रात या संस्थेचं भरीव कार्य आहे. सोबतच विविध क्षेत्रांतही या संस्थेचं काम मोठं आहे. या सगळ्या कार्याची दखल महसूल…

शुक्रवारी संध्याकाळी शिरपूर येथे शाळा व विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतर शालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 16 जानेवारीला संध्या 6.30 वाजेपासून शिरपूर येथील शासकीय मैदान येथे ही स्पर्धा होणार आहे. चार गटात ही स्पर्धा होणार…

वणी-मारेगाव महामार्ग बंद करू नका… परिसरातील गावातील लोकांची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: शनिवारी दिनांक 27 जानेवारी ते 2 फेब्रु. दरम्यान परसोडा येथे भव्य शिवपुराण कथा होत आहे. त्या अनुषंगाने 7 दिवसाच्या प्रवचनाला लाखो भाविकांची त्या ठिकाणी कथा ऐकण्या साठी गर्दी होणार आहे. याकरिता कायदा आणि सुवयवस्थेचा भाग…

फायटर वणीत रिलिज, पाहा सुजाता थिएटरमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण स्टारर 'फायटर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 25 जानेवारीपासून हा सिनेमा वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमा वणीकरांना पाहता येणार आहे. या सिनेमाचा दु. 3 व सं. 6…

निंबाळा फाट्याजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान निंबाळा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 लोक जखमी झालेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. तर दोघांवर वणी येथे…

भांडण सोडवणे पडले महागात, काठी व दगडाने मारहाण

बहुगणी डेस्क, वणी: चुलत भाऊ त्याच्या पत्नी व मुलाला मारहाण करत होता. त्यामुळे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडणे लहान भावाला चांगलेच महागात पडले. या रागातून चुलत भावानेच काठीने लहान भावावर काठीने हल्ला केला. पेटूर येथे ही घटना घडली. या प्रकरणी…

हॉटेल चालकावर कु-हाडीने हल्ला, चिखलगाव येथील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक वादातून एका तरुणाने हॉटेल (कॅन्टीन) चालकाला कु-हाडीने मारहाण केली. 14 जानेवारी रोजी ही चिखलगाव येथील बोधे नगर गेटवर ही घटना घडली. या मारहाणीत कॅन्टीन चालक जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला…

योजना तळागाळात पोहोचवणे हेच ध्येय: मंत्री हरदीप सिंग पुरी

विवेक तोटेवार, वणी: भाजप सरकार ही एक लोकांच्या नजरेत एक चांगले सरकार म्हणून समोर येत आहे. सत्तेत राहून जे करायला पाहिजे तेच आम्ही करीत आहो. शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवणे हेच सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री हरदीप सिंग…

रामनामात रंगली वणी, अयोध्येतील सोहळ्याचा जल्लोष

बहुगुणी डेस्क, वणी: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी पहाटे पासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढण्यात आल्या. मंदिरात भजन, कीर्तनाचे सूर कानी चढू लागले. अयोध्येत…