का आवरला नाही मोह त्यांना 40 वर्षांनंतरही त्या क्षणांचा
पुरुषोत्त्म नवघरे, वणी: हा दिवस खासच होता. शाळेत वेळेवर पोहोचण्याची सर्वांनाच घाई झाली होती. शाळेची घंटा वेळेवरच वाजली. जवळपास सर्वच विद्यार्थी शिस्तीनं वर्गात चालले. यावेळी मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच कुतूहल आणि औत्सुक्य होतं.…