वणीमध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी काठी, वॉकर, व्हीलचेअर नि:शुल्क

भूषण आदे, वणी: नवीन वर्षाच्या स्वागताला सामाजिक बांधिलकीची जोड देत स्माईल फाउंडेशन, वणी या संस्थेने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी मोफत सहाय्य उपक्रमाची सुरुवात केली आहे. समाजोपयोगी आणि सकारात्मक कार्यांची मालिका सुरू ठेवण्याच्या उद्देशाने…

वेगावचे ज्येष्ठ नागरिक पुंडलिक गोपाळा चौधरी यांचे निधन

बहुगुणी डेस्क, वणी: वेगाव (ता. मारेगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक पुंडलिक गोपाळ चौधरी (वय ९६) यांचे आज दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजता त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना,…

वणीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात माळी समाज संघटनेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी माळी पुरा येथे संघटनेच्या अध्यक्षा रिंकू मोहुर्ले, उपाध्यक्षा प्रीती…

रस्त्याच्या कामावरून वाद; मजुरावर रॉडने प्राणघातक हल्ला

 बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्यावर सुरू असलेल्या कामावरून झालेल्या वादातून एकाला लोखंडी रॉड व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मारेगाव तालुक्यातील करणवाडीफाटा येथील वृंदावन बारसमोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिस…

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माळी समाज कार्यालयाचा शुभारंभ

भूषण आदे,वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शनिवार, दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी वणी येथे माळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला. भास्कर वाढई कॉम्प्लेक्स, बस स्टॉप समोर, सरकारी दवाखाना रोड येथे दुपारी 3…

वणीत 4 जानेवारीला ‘महाएल्गार’ शेतकरी मेळावा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरात येत्या रविवारी, 4 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता शासकीय मैदानावर शेतकरी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला माजी मंत्री बच्चू कडू, शेतकरी नेते वामनराव चटप, प्रकाश पोहरे, डॉ. अजित नवले,…

लॉयन्स स्कूलची स्वरा करंडे पुन्हा विदर्भ संघात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची नववीत शिकणारी स्वरा करंडे हिची सलग दुसऱ्यांदा विदर्भ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. बी.सी.सी.आय. तर्फे आयोजित 15 वर्षाखालील ‘महिला एलीट ग्रुप बी’ लीग स्पर्धा 2 ते 10 जानेवारी दरम्यान…

वर्षभरात चोरट्यांनी लंपास केला 1 कोटीं पेक्षा अधिकचा मुद्देमाल

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात 2025 हे वर्ष गुन्हेगारीच्या सावटाखाली गेले. घरफोडी करणारे चोरटे आणि दुचाकी चोरटे यांनी नागरिकांना अक्षरशः हैराण केले. तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल लंपास करून चोरट्यांनी पोलिसांना सततचे आव्हान…

वणी गोळीबारातील हुतात्म्यांना माकपकडून श्रद्धांजली

बहुगुणी डेस्क, वणी: 52 वर्षांपूर्वी 2 जानेवारी 1974 रोजी वणी येथे महागाई विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस गोळीबारात निष्पाप 7 लोकांचा बळी गेला होता. ही घटना वणीच्या इतिहासातील सर्वाधिक भयंकर घटना म्हणून ओळखली जाते. या हुतात्म्यांना…

वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन

भूषण आदे, वणी: भारताच्या पहिल्या शिक्षिका, स्त्री-शिक्षणाच्या प्रणेत्या व सामाजिक परिवर्तनाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता वणी शहरात भव्य जयंती…