Browsing Category
क्राईम
गांजेड्यांवर वणी पोलिसांचा डबल डाव: 5 तरुण ताब्यात
बहुगुणी डेस्क, वणी: नदीच्या शांत किनाऱ्यावर संध्याकाळी धुराचे झुरके हवेत विरत होते… पण वणी पोलिसांची नजर चुकवणं…
बापलेकाची दुकानदाराला मारहाण, विट मारून केले जखमी
बहुगुणी डेस्क, वणी: सावर्ला गावात किराणा दुकानात खरेदीसाठी आलेल्या दोन व्यक्तींमध्ये वाद विकोपाला जाऊन एका तरुण!--StartFragment>…
शाळेत शिकणारी मुलगी मध्यरात्री रहस्यमयरित्या बेपत्ता
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील एका शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी मध्यरात्री रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे.…
तरुण शेतक-याची आत्महत्या: गावात हळहळ
बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील वांजरी येथे राहणाऱ्या महेश रामभाऊ उज्वलकर (वय 19) या तरुणाने शेतात गळफास घेऊन!--StartFragment>…
अवघ्या 24 तासांत हरवलेल्या मोबाईलचा पोलिसांनी घेतला शोध
बहुगुणी डेस्क, वणी: वणी पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता आणि तांत्रिक कौशल्य दाखवत हरवलेला मोबाईल अवघ्या 24 तासांत…
अपहरण केलेल्या 3 भावंडांची सुखरुप सुटका, पोलिसांची धडाकेबाज कारवाई
बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका शेतमजूर दांपत्याच्या तीन अल्पवयीन अपत्यांना फूस लावून पळवून नेले होते.…
लालगुडा चौपाटी जवळ भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा
विवेक तोटेवार, वणी: वणी- घुग्घुस रोडवर जन्नत हॉटेल जवळ एक भीषण अपघात झाला. सकाळी 11 वाजताच्या सुमारास कारला एका…
पिंपळगाव येथे ट्रकचा अपघात; ड्रायव्हरचा मृत्यू
बहुगुणी डेस्क, वणी: पिंपळगाव CHP येथे कोळसा उतरवताना ट्रकचा अपघात झाल्याने ड्रायव्हरचा मृत्यू झाला. ही घटना 23…
गमतीत म्हटले ‘बकरी चोरून खाऊ’, मात्र खाल्ला मार !
बहुगुणी डेस्क, वणी: गमतीत केलेल्या बोलण्याचा राग मनात धरून शेजाऱ्यानेच लाकडी काठीने हल्ला केला. रासा (ता. वणी) येथे…
अतिवृष्टीने हिरावले पीक… आर्थिक तणावात शेतकऱ्याची आत्महत्या
बहुगुणी डेस्क, वणी: शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या एका परिश्रमी शेतकऱ्याने नैराश्याच्या गर्तेत जाऊन जीवन संपवले…!--StartFragment>…