Browsing Category

संस्कृती

मुलांच्या हक्काची कूस गायब झाली: प्रा. डॉ. प्रशांत गावंडे

वणी: प्रत्येक बालक हे स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे असते. त्याने स्वतः संघर्ष करून निसर्गाकडून शिकावे असे अपेक्षित आहे. पण आज पालकांना मुलांसाठी वाट पहायची तयारी नाही. आजच्या छोट्या कुटुंब व्यवस्थेमुळे मुलांना मिळणारी हक्काची कूस गायब झाली.…

कळमन्यातील भास्करराव ताजने विद्यालयात स्नेहसंमेलन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कळमना (बुद्रुक) येथील भास्करराव ताजने विध्यालयात २३ ते २५ जानेवारी दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विध्यार्थी, शिक्षक आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्दघाटन सरपंच शांताराम…

विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेत ‘हे’ गृप ठरले विजेते

नागेश रायपुरे, मारेगाव: प्रजासत्ताकदिनाच्या पर्वावर स्वरधारा ग्रुप मारेगावद्वारा आयोजित नृत्य स्पर्धत समूह नृत्यात आम्रपाली ग्रुप नागपूर तर एकलमध्ये जय कैशवाश नागपूर, साक्षी जाधव वणी यांनी प्रथम क्रमांक पटकविला. येथील स्वरधारा ग्रुप…

उद्या वणीत देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनांच्या औचित्यावर 'एक शाम शहिदों के नाम' या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता शिवाजी चौक वणी येथे होणार आहे. सै. अशफाक व मधूर…

प्रजासत्ताक दिना निमित्य मारेगावात विविध कार्यक्रम

ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रजासत्ताक दिनानिमित्त मारेगावमध्ये दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम दिनांक शुक्रवार दिनांक 25 जानेवारी व शनिवारी 26 जानेवारीला रंगणार आहेत. या कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण ज्यु. जानी…

‘हे’ भजनी मंडळ ठरले स्पर्धेत अव्वल

विलास ताजने, वणी: वणी येथील विठ्ठलवाडीत १८ ते २० जानेवारी दरम्यान राष्ट्रसंत पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त आरोग्य तपासणी, रांगोळी स्पर्धा, कीर्तन, भजन स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडले. भजन स्पर्धेत राज्यस्तरीय गटात ३२ तर ग्रामीण गटात ३९ भजन…

साहित्यिकाची संवेदनशीलता, 10 शेतक-यांना घेतले दत्तक

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ येथील साहित्य संमेलनाचा वाद आता चांगलाच वाढला आहे. नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्यानंतर आता अऩेक सहभागी मान्यवरांनी साहित्य संमेलनात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता साहित्यिक…

नागेश रायपुरे, मारेगाव: अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व गाडगेबाबा महोत्सव समिती तालुका शाखा मारेगावच्या वतीने भव्य विभागीय खंजेरी भजन सम्मेलन व अकरा वर्षीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.कु. सई पंचभाई यांच्या कीर्तनाच्या

संविधान दिनानिमित्त नरेंद्रनगरमध्ये व्याखानमाला

निकेश जिलठे, नागपूर: 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त दिनांक 25 नोव्हेंबर 2018 ला नागपुरातील नरेंद्रनगर येथील उड्डाणपुलाजवळील सार्वजनिक मैदान येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11…

अनेकांच्या चेहऱ्यावर दिवाळीआधीच आली ‘‘मुस्कान’’

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः क्रांतयोगी गाडगेबाबा आणि अनेक संत, महापुरुष गोरगरिबांसाठी झटलेत. ‘‘ज्यास आपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी’’ हा संदेश जगद्गुरू तुकोबारायांनी दिला. या अनेक महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन जेसीआय वणी सिटीने…