वाचनप्रेरणादिनानिमित्त ‘जगू कविता: बघू कविता’ मंगळवारी
बहुगुणी डेस्क, चांदूर रेल्वे: स्व. मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्य आणि अशोक विज्ञान महाविद्यालयात वाचनप्रेरणादिन आणि मराठी अभ्यासमंडळाचं उद्घाटन मंगळवारी दुपारी 12 वाजता होत आहे. या निमित्त ख्यातनाम निवेदक, कवी, साहित्यिक, स्तंभलेखक सुनील…