Yearly Archives

2022

‘त्या’ नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी फौजफाटा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: शेतक-याचा फडशा पाडणा-या नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून रेस्क्यू टीम कोलेरा येथे दाखल झाली. सध्या रेस्क्यू पथक व अधिकारी यांच्यात वाघाला जेरबंद करण्याबाबत नियोजन सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच वन…

ब्रेकिंग न्यूज- वाघ झाला नरभक्षी, शेतक-याचा पाडला फडशा…

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कोलेरा (पिंपरी) येथील एका शेतक-याला वाघाने हल्ला करून ठार केले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. रामदास जगन पिदूरकर (अंदाजे 65) असे वाघाच्या हल्ल्यात मृत शेतक-याचे नाव आहे. हा हल्ला इतका भीषण होता की वाघाने…

मच्छिन्द्रा येथील धाडसी महिलांनी पकडली दारू

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या अनेक दिवसांपासून मच्छिन्द्रा येथे अवैधरित्या दारुविक्री सुरु होती. यावर आळा बसावा म्हणून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु दारुविक्री मात्र बंद होत नव्हती. शेवटी महिलांनीच पुढाकार घेत रविवारी दि. 27 नोव्हेंबरला…

मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले, दोन साथीदार फरार

जितेंद्र कोठारी, वणी : मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दीचा फायदा घेऊन दोघांच्या खिशातून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडले. दरम्यान चोरट्याचे दोन साथीदार संधी साधून फरार होण्यास यशस्वी झाले. सदर घटना शुक्रवार 25…

दुचाकी अपघातात वागदरा येथील युवक ठार

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकीच्या अपघातात वागदरा दरा (नवीन) येथील तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवार 25 नोव्हेंबरच्या रात्री 6.30 वाजता सुमारास वणी वरोरा मार्गावर सावर्ला उड्डाण पुलावर हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी राजू विनायक उईके (32) रा.…

सलग दुस-या दिवशी उभ्या ट्रकवर मागून धडकली दुचाकी

जितेंद्र कोठारी, वणी: येथील लालपुलिया परिसरात उभ्या ट्रकवर मागून दुचाकी आदळून पती पत्नी जखमी झाले. या अपघातात दुचाकी चालक पतीला गंभीर इजा झाली. तर दुचाकीवर मागे बसलेली त्याच्या गरोदर पत्नीला पाठीवर किरकोळ मार लागला. दोघांना येथील ग्रामीण…

नागपूर मधील ॲग्रोव्हिजनच्या कृषीप्रदर्शनात दिसणार बीकेटीची कृषी उत्पादने

नागपूर: येथे भरलेल्या ॲग्रोव्हिजनच्या १३ व्या कृषीप्रदर्शनात भारतीय बहुराष्ट्रीय समूह आणि ऑफ-हायवे टायर बाजारपेठेमधील दिग्गज मानली जाणारी बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) कंपनी सहभागी होणार आहे. रेशीमबाग नागपूर येथे आजपासून ॲग्रोव्हिजन…

Fact Check: वाघाच्या हल्ल्यात जखमी मजुराच्या मृत्यूची केवळ अफवाच….

जितेंद्र कोठारी, वणी: ब्राह्मणी गावाजवळ गुरुवारी पहाटे वाघाच्या हल्ल्यात जखमी मजुराच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. वाघाच्या मजूर गंभीर जखमी होता. त्याला वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या मजुराचा उपचारादरम्यान…

लांडगा बनून वरूण धवणचा धुमाकूळ…. भेडीया- जंगल में कांड रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: हिंदी चित्रपटसृष्टीत हॉरर आणि कॉमेडी चित्रपटांना नेहमीच एक प्रेक्षकवर्ग लाभला आहे, परंतु हॉरर-कॉमेडी कॉम्बिनेशन सिनेमा बॉलिवूडमध्ये फारसे दिसत नाही. 'भूल भुलैया' आणि 'गो गोवा गॉन' सारख्या काही चित्रपटांनंतर अमर कौशिकने…

शेतकरी मंदिर परिसरात पाणी पुरवठा ठप्प, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

तालुका प्रतिनिधी, वणी: साई मंदिर परिसरात नाली बांधकाम करण्यासाठी जेसीबीने खोदकाम केले जात आहेत. हे काम सुरू असताना यात मार्गात येणारी घरगुती पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. याचा शेतकरी मंदिर परिसरातील रहिवाशांना फटका बसला असून यामुळे…