Monthly Archives

September 2023

Breaking – उभ्या ट्रकवर मागून आदळली ट्रॅव्हल्स, 25 प्रवासी जखमी

जितेंद्र कोठारी, वणी : यवतमाळ वणी मार्गावर मारेगाव पासून काही अंतरावर भरधाव ट्रॅव्हल्स बस उभ्या ट्रकवर मागून आदळली. गुरुवार 28 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडलेल्या या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स बस मधील 25 प्रवासी जखमी झाल्याची…

मार्डा डॅमवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, प्रशासनाचे दुर्लक्ष

भास्कर राऊत, मारेगाव: मार्डा डॅम येथील पुलावर सुरक्षा कठडे नसल्याने पुलावरील धोका वाढलेला आहे. याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यावरच प्रशासन याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न नागरिक…

वणीत विदर्भवाद्यांतर्फे नागपूर कराराची होळी, केंद्र व राज्य सरकारचा निषेध

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज गुरुवारी नागपूर कराराची होळी करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात दुपारी हे आंदोलन झाले. राज्य निर्मितीसाठी…

मारेगाव फार्मसी महाविद्यालयात फार्मसिस्ट दिन उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मारेगाव येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थे द्वारा संचालित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी फॉर्म व बि फॉर्म) महाविद्यालयात फार्मसिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन…

दुचाकी चोरट्यांचा शहरात हैदोस, बस स्टँड आणि मार्केटमधून दुचाकी लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरट्यांचा हैदोस काही थांबेना. नुकत्याच दुचाकी चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना तर सकाळी 6 वाजताच्या सुमारास बसस्टँड परिसरात घडली. तर दुसरी घटना मुख्य मार्केटमध्ये घडली. बाहेरगावाहून…

ऑर्डर.. ऑर्डर..! दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यातील सर्व आस्थापना, दुकाने तसेच कार्यक्षेत्रात येत्या दोन महिन्यात मराठी भाषेमध्ये पाट्या (Signboard) लावा. असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील व्यापाऱ्यांना दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या…

केशव नागरी पतसंस्था मुख्यालय ‘केशव स्मृती’ चे बुधवारी थाटात लोकार्पण 

जितेंद्र कोठारी, वणी : येथील प्रतिष्ठित केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन आणि सुसज्ज मुख्यालयाचा भव्य लोकार्पण सोहळा बुधवार 27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. जुने श्रीकृष्ण भवन, यवतमाळ अर्बन बँकेच्या मागे असलेली मुख्यालय…

वणीत बुधवारी युवा संमेलन… रंगणार व्याख्यान व व-हाडी काव्यमैफल

जितेंद्र कोठारी, वणी: भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त वणीत बुधवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी मंदिर येथे दुपारी 3.30 ते रात्री 10 पर्यंत हे युवा संमेलन चालणार आहे. या संमेलनात काव्य संमेलन, मिमिक्री,…

शिरपूरजवळ भरधाव ट्रकची मालवाहूला धडक

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव ट्रकने एका अॅपेला जबर धडक दिली. शिरपूर जवळ हा अपघात झाला. या धडकेत अँपे चालक गंभीर जखमी झाला. रविवार 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद मोहाडे (35) असे गंभीर जखमी झालेल्या चालकाचे…