Yearly Archives

2025

घुग्गूस रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीला अपघात

विवेक तोटेवार, वणी: घुग्गूस मार्ग दिवसेंदिवस अपघातांचा हॉटस्पॉट होत चालला. कधी कोणतं मोठं वाहन मागून धडकेल सांगता येत नाही. त्यातच गुरुवार दिनांक 26 जून रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान असाच प्रकार घडला. घुग्गूस रोडवरील वाघदरा या गावाजवळ…

कंपनीच्या टिनाचे शेड कोसळून मजूर महिलेचा मृत्यू, सात जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: वणीसह झरी परिसरातही दमदार पावसानं हजेरी लावली. त्यात बुधवार 25 जूनला रात्री 9 वाजताच्या सुमारास झरी तालुक्याला जबर हादरा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे झरी तालुक्यातील गणेशपूरला एक मोठी आपत्ती ओढवली.…

खूशखबर! आता चिखलगावात 33 के.व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित

विवेक तोटेवार , वणी: तालुक्यातील चिखलगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून विजेची समस्या होती. व्होल्टेज नसल्याने उन्हाळ्यात कूलर व अन्य उपकरणे चालणे कठीण झाले होते. त्यातच कमी व्होल्टेजमुळे विद्युत उपकरणांमध्ये नेहमीच बिघाड होत होता. परंतु वणी…

ज्याच्याशी जन्मोजन्मीचे नाते जोडले, त्यानेच तिचे डोके फोडले

बहुगुणी डेस्क, वणी: दारूच्या नशेच माणूस कोणती पातळी गाठेल हे सांगता येत नाही. एक वर्षीय मुलीला लाथ लागण्याचं कारण झालं. नंतर त्याने तर आपल्या पत्नीचं दगडानंच डोकं फोडलं. मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्रीरामपूर या गावात 24 जूनला…

कायर रोडवर भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-कायर रोडवर आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर धडक देणारा वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. सकाळी 6.30 वाजता साईलीला नगरीजवळ हा अपघात झाला. अमर रतन करसे (45) असे मृताचे नाव…

विधवा महिलेला प्रियकराची मारहाण, धारदार शस्त्राने हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: तिच्या पतीचे काही वर्षांआधी निधन झाले होते. त्यामुळे ती एकाकी जगत होती. अशातच तिच्या आयुष्यात तिच्यापेक्षा 10 वर्ष वयाने लहान असलेला एक तरुण आला. त्याने तिचा तसेच तिच्या मुलींचा सांभाळ करण्याचे वचन दिले. दोघेही एकत्र…

अपघात : दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाची धडक

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील यवतमाळ हायवेवर एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आज शुक्रवारी दिनांक 20 जून रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गोंविंदराजा कॉटेक्स या जिनिंगजवळ हा अपघात…

प्रतिबंधित तंबाखू, गुटखा जप्त, बस स्थानक जवळील दुकानावर धाड

बहुगुणी डेस्क, वणी: बुधवारी वणीतील रेस्ट हाऊस समोर असलेल्या ज्योती किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानावर छापा टाकण्यात आला. यात सुमारे 30 हजारांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी दुकानमालक मनीष नंदकिशोर फेरवानी…

दुचाकी चोरटा शोधत होता ग्राहक, सापळा रचून आवळल्या मुसक्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: इंटरनेट लावण्यासाठी शिंदोला येथे गेलेल्या एका कर्मचा-याने दुचाकी पंक्चर झाल्याने सावंगी येथे रस्त्याच्या कडेला लावली होती. मात्र सदर मोपेड चोरीला गेली होती. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आता दुचाकी चोरट्याला बेड्या…

लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच सासुरवास, पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: एका विवाहित तरुणीला लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यातच सासुरवास सुरु झाला. सासरच्या मंडळींनी 5 लाखांची मागणी केली. मात्र वडील गरीब असल्याने पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पतीने पत्नीला माहेरी आणून सोडले. याबाबत…