प्रेमनगरमध्ये एकीचा ग्राहक दुसरीने पळवला, सेक्स वर्करला मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: शेजारी असलेल्या एका दुकानदाराचा ग्राहक दुस-या दुकानदाराने पळवल्याने दोन दुकानदारात वाद होणे हे काही नवीन नाही. मात्र वणीतील प्रेमनगरमध्ये एक आगळावेगळा वाद समोर आला. शनिवारचा दिवस होता. बाजारपेठ बंदचा दिवस असल्याने…

फेसबूकवर ओळख, व्हॉट्सअपवर नग्न होण्याची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: त्या दोघांची फेसबूकवर ओळख झाली. महिला विवाहित होती. मात्र ती त्याच्या जाळ्यात अडकली. दोघांमध्ये व्हिडीओ कॉल व्हायचे. एक दिवस त्याने तिला नग्न होऊन व्हिडीओ कॉल करण्याचा आग्रह धरला. मात्र यातच ती अडकली. त्याने त्याचा…

जम्मूची भंडारा कारागृहात रवानगी, 1 वर्षासाठी स्थानबद्ध

विवेक तोटेवार, वणी: वणीतील जमीर उर्फ जम्मू खान याच्याविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. जम्मू यास पोलिसांनी सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. रात्री पर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याला 1 वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.…

उकणी येथील शेतक-यांचे लवकरच भूसंपादन, आंदोलन स्थगीत

बहुगुणी डेस्क, वणी: नजिकच्या उकणी येथील प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादनाचा प्रश्न सुटतच नव्हता. अखेरीस हे सर्व शेतकरी 9 जून रोजी जलसमाधी आंदोलन करणार होते. मात्र खा. प्रतिभा धानोरकर व वेकोलि अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. शनिवारी…

नात्यांना गेला तडा, कानामागे हाणला कडा

बहुगुणी डेस्क, वणी: नात्यांची गुंफण अत्यंत नाजूक असते. ती सांभाळण व जपणं म्हणजे तारेवरची कसरतच होय. मात्र या नात्यांमध्ये कधी वितुष्ट येऊन त्यांना तडा जाऊ शकतो, हे सांगता येत नाही. एका छोट्याशा कारणावरून नजिकच्या मंदर येथे अशीच एक घटना…

खेळी खेळली मोठी; पण अ‍ॅट्रोसिटी सिद्ध झाली खोटी

बहुगुणी डेस्क, वणी: आपला धंदा चालावा, यासाठी लोक कोणत्याही पातळीवर जातात. शाळा परिसराच्या काही मीटर अंतरात तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे. तरीदेखील शहरातील इंदिरा चौकातील एका शाळेसमोर एकानं आपल्या साथिदारासह पानटपी व कॅरम बोर्ड सेंटर…

पुन्हा विकतच्याच पाण्यावर जगत आहेत वणीकर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषदेकडून तीन ते पाच दिवसांतून केवळ एकदाच पाणीपुरवठा होतो. एक तास आलेल्या नळाच्या पाण्यावर पुढील दिवस काढावे लागतात. त्यामुळे नागरिकांना पैसे मोजून पाण्याचा…

बिचारा निष्पाप बकरा, त्याच्यापायी माणसांच्या टकरा

बहुगुणी डेस्क, वणी: कोण कशासाठी वाद घालेल हे सांगता येत नाही. अनेकदा तर खूपच हास्यास्पद कारणावरून वादंग होताना दिसतात. त्यात काही वेळा कुणी रक्तबंबाळ होतं, तर कधी कुणाचा जीवही जातो. असाच एक प्रकार वणीच्या आयटीआय कॉलनीत शुक्रवार दिनांक 6 जून…

एक आई दुसऱ्या आईच्या रक्षणासाठी सरसावते तेव्हा….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारत हा मातृसत्ताक देश आहे. इथली संस्कृती ही आई या तत्त्वावर आधारलेली आहे. म्हणूच या देशाला भारतमाता म्हणतात. ही वसुंधरा दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. त्यासाठी वणी नगर पालिका आणि काही महिला बचतगट सरसावलेत. नुकताच 5…

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांच्या पाठीशी आता वसंत जिनिंग फॅक्टरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आजचं युग हे स्पर्धा परीक्षांचं आहे. कितीतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. वणी परिसरातले अनेक विद्यार्थी त्यासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. मात्र अपुऱ्या साधनांच्या अभावी त्यांची प्रचंड गैरसोच होत आहे.…