मार्डी येथे म. गांधी व शास्त्री जयंती साजरी
भास्कर राऊत,मारेगाव: मार्डी येथील आदर्श विद्यालयात 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनिल कोंगरे होते. याप्रसंगी शिक्षक विलास ताजने, ज्ञानेश्वर चटकी, रमेश ढूमने,…