Monthly Archives

March 2023

शेतातील बंड्याला आग लागून लाखोंचे नुकसान, महाकालपूर शिवारातील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील महाकालपूर येथील एका शेतक-याच्या बंड्याला भीषण आग लागली. आज शनिवारी दिनांक 17 मार्च ला पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या आगीत शेतमालासह जनावरांचा चारा जळाल्याची माहिती आहे. यावर्षी कापसाला…

काम आणि कुटुंबाचा ताळमेळ बसविणाऱ्या नारीशक्तीचा केला सन्मान

जितेन्द्र कोठारी, वणी : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात महिलावर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. नोकरी, व्यवसाय, समाजसेवा, राजकारण करीत असताना महिलांना कुटुंबाची जबाबदारीसुद्धा चोखपणे पार पाडावी लागतात. कुटुंब आणि कामाचा…

8 वीत शिकणा-या मुलीला 38 वर्षांच्या आतेभावाने फूस लावून पळवले

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन शाळकरी मुलीला तिच्याच आतेभावाने फूस लावून पळवून नेले. वणी तालुक्यातील एका गावात मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे मुलाचा आतेभाऊ हा मुलीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक वयाने मोठा आहे. या…

भर रहदारीच्या रस्त्यात रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डॉक्टरचे अपहरण

भास्कर राऊत, मारेगाव: दवाखाना बंद करून नवरगाव येथून मारेगाव येथे दुचाकीने परतणा-या एका डॉक्टरचे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. रात्री 7.30 वाजताच्या सुमारास मारेगाव-नवरगाव रोडवरील नायरा पेट्रोल पम्प जवळ ही घटना घडली. या घटनेत…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

जितेंद्र कोठारी, वणी: सोळा वर्षीय कुमारिकेला एका अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावात घडली. शौचास जाण्याचे कारण सांगून मुलगी घरून निघाली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. अखेर…

गौरकार कॉलनीतील रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी परिसरालगत असलेल्या गौरकार कॉलोनीतील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सप्टेंबर महिन्यात युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे…

वणी विधानसभेत एका वर्षात 200 कोटींचे विकास कामे !

जितेंद्र कोठारी, वणी: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंदावलेली विकासाची गाडी एकदा पुन्हा सुसाट वेगाने धावू लागली आहे, राज्यात युती सरकारच्या स्थापनेनंतर वणी विधानसभा मतदार संघात रस्ते व इतर विकास कामासाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी आणला,…

कत्तलीसाठी तेलंगणात घेऊन जाणा-या 4 जनावरांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: वणीहून तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणा-या वाहनावर शिरपूर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी जनावरांची सुटका करण्यात आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास महाकालपूर फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाहनचालकाला अटक…

दारु पिण्यास पैसे न दिल्याने काठीने बेदम मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यातून झालेल्या वादातून एकास तिघांनी काठीने मारहाण केली. तालुक्यातील मजरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.…

शौचास गेलेल्या मुलीला फूस लावून पळवले, मुलीवर अत्याचार

भास्कर राऊत, मारेगाव: शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी व तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडवून तिच्यावर वारंवार अत्याचार…