Browsing Category

आरोग्य

लाठी येथे लसीकरण शिबिर, 100 जणांना देण्यात आली लस

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लाठी येथे विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन मंगळवार 22 जून रोजी करण्यात आले. उपकेंद्र स्तरावर आयोजित या शिबिरात 100 स्त्री पुरुषांचे यशस्वी लसीकरण झाले. लसीकरण केंद्राचे…

आता तालुक्यात अवघे 7 ऍक्टिव्ह रुग्ण, आज 1 पॉझिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: तालुक्यात कोरोनाची लाट ओसरली असून आता केवळ 7 ऍक्टिव्ह रुग्ण बाकी आहेत. मात्र अद्याप धोका टळला नसल्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला असून लोकांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आज सोमवारी दिनांक 22…

तहसीलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी जनजागृतीकरिता रस्त्यावर

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात 'माझे लसीकरण, माझे संरक्षण...' या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानांतर्ग याच अनुषंगाने तहसीलदार गिरीश जोशी नायब तहसीलदार रामगुंडे तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम हे जनतेच्या हिताकरिता रस्त्यावर…

झरी तालुक्यात ‘माझे लसीकरण…’ अभियानाचा शुभारंभ

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात 'माझे लसीकरण, माझे संरक्षण...' या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानांतर्ग झरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन मुंडकर हे स्वतः आपले कर्मचारी घेऊन गावागावात जाऊन तरुण युवकपासून तर वृद्धांपर्यंत तर…

आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: दोन दिवसांच्या गॅप नंतर आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. यातील एक शहरातील विठ्ठलवाडी येथील तर दुसरा रुग्ण हा वडकी येथील आहे. याशिवाय आज 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आता तालुक्यात केवळ 13 ऍक्टिव्ह…

कोरोनाकाळात मृत पालकांच्या पाल्यांना मोफत कोचिंग

जितेंद्र कोठारी,  प्रतिनिधी: कोरोनाकाळात अनाथ झालेल्या पाल्यांना मोफत कोचिंग (ट्युशन्स) देण्याचा निर्णय प्रा. घनश्याम आवारी यांनी घेतला आहे. कोरोनाकाळात अनेक विद्यार्थ्यांचे मातृ-पितृछत्र हरवले आहे. अशा विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा…

सावधान…! शहरात कोरोना पुन्हा काढतये डोकं वर

जब्बार चीनी, वणी: कोरोना रुग्णांची संख्या काहीशी घटत असताना अचानक कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आज शुक्रवारी दिनांक 11 जून रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण वणी शहरातील आहे. यातील 2 रुग्ण हे प्रगतीनगर तर कनकवाडी,…

आज तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 22 झाली आहे. सध्या रुग्णसंख्येच्या दरापेक्षा कोरोनावर मात करणा-यांचा दर अधिक…

आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण, दुसरी लाट ओसरतेय

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. दोन दिवसांच्या गॅपनंतर आत तालुक्यात रुग्ण आढळला. यातील एक रुग्ण हा शहरातील रंगारीपुरा येथील आहे तर दुसरा रुग्ण हा मारेगाव तालुक्यातील आहे. दरम्यान आज 3 रुग्णांनी कोरोनावर मात केली.…

दुसरी लाट वेगाने ओसरतेय, सलग दुस-या दिवशी एकही रुग्ण नाही

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे एकही रुग्ण आढळले नाहीत. काल देखील एकही रुग्ण नव्हता. याशिवाय आज 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजच्या रुग्णसंख्येवरून तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही आता 26 झाली आहे. आज जरी यवतमाळहून एकही…
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!