Yearly Archives

2023

दिवाळीत नातेवाईकाच्या गावाला आलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

बहुगुणी डेस्क, वणी: घरून कार्यक्रम पाहायला गेलेली एक अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. तालुक्यातील राजूर कॉलरी येथे ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 13 वर्ष 1 महिन्याची असून ती…

चणा खरेदीतील उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल वणीतील कंपनीला पुरस्कार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रंगनाथ स्वामी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड वणीचा नागपूर येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नागूपर वसंतराव नाईक स्मृती सभागृहात एका शानदार सोहळ्यात कंपनीच्या वतीने अध्यक्ष संजय खाडे यांनी हा पुरस्कार…

वणी बहुगुणीचे वाचक आणि जाहिरातदारांना महत्त्वाची सूचना

वणी बहुगुणीच्या वाचकांना महत्त्वाची सूचना नमस्कार, 'वणी बहुगुणी'चे सर्व वाचक आणि जाहिरातदारांना सूचित करण्यात येते की 'वणी बहुगुणी'साठी वणी व वणी तालुक्यात बातमीदारी करणारा जितेंद्र कोठारी याला व्यावहारिक अनियमिततेच्या कारणावरून…

रविवारी वणीत रंगणार भाजप आणि मनसेत विश्वचषकाचा फायनल सामना !

निकेश जिलठे, वणी: रविवारी दु. 2 वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाची फायनल होणार आहे. याची आतुरतेने वाट पाहत असताना दुसरीकडे याच वेळी वणीत दुसरी मॅच रंगताना दिसत आहे. ती मॅच म्हणजे भाजप विरुद्ध मनसे ! भाजपचे तारेंद्र…

वणीकरांसाठी मेजवानी…. भव्य एलईडी वॉलवर वर्ल्ड कप फायनल

बहुगुणी डेस्क, वणी: रोमहर्षक मॅचमध्ये भारताने न्यूझिलंडचा धुव्वा उडवून वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रविवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी वर्ल्डकपची फायनल मॅच होणार आहे. वणीकरांना या मॅचचा आनंद शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथे भव्य…

अवघे हजार रुपये न दिल्याने तरुणास स्टिलची बकेट, गुंडाने जबर मारहाण

वणी बहुगुणी डेस्क: गाडीच्या भाड्याचे एक हजार रुपये न दिल्याने तिघांनी एका विवाहित तरुणास स्टिलची बकेट आणि स्टिलच्या गुंडाने बेदम मारहाण केली. यात तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या निवली येथे रविवारी…

प्रत्येक मोबाईल खरेदीवर स्मार्टवॉच, डिनरसेट किंवा एक आकर्षक गिफ्ट

वणी बहुगुणी डेस्क: न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर सुरू आहे. यात ग्राहकांना सर्व कंपनीच्या मोबाईलवर एक आकर्षक गिफ्ट दिले जात आहे. विशेष म्हणजे येथील वस्तू या ऑनलाईनपेक्षा कमी दरात असून सोबतच कोणत्याही मोबाईल खरेदीवर…

मटका पट्टीवर धाड पडताच लोकांची पळापळ….

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथे सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. या कार्यवाहीत एकाला अटक करण्यात आली तर मटका पट्टी मालक फरार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा…

गरजूंना कपडे व साहित्य वाटून दिवाळी साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळीनिमित्त गरजूंना वॉटर सप्लाय वणी व सोनूपोड, गावपोड, सालईपोड येथे गरजूंना कपडे व साहित्य वाटपा करण्यात आले. 300 पेक्षा अधिक गरूजू्ंनी याचा लाभ घेतला. स्माईल फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. गरजूंना नवीन…

मारेगावमध्ये मोबाईल व टीव्ही खरेदीवर लक्की ड्रा सुरू

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव येथील मेन रोड वरील बालाजी मोबाईल ऍन्ड रिपेअरिंग येथे मोबाईल आणि टीव्ही खरेदीवर 1 ग्राम सोनं जिंकण्याची ऑफर सुरु आहे. यासह आणखी बरेच काही ग्राहकांना खरेदीवर जिंकता येणार आहे. बालाजी मोबाईल येथे 2 हजार ते 1 लाख…