मोबाईल बघता बघता दुचाकी लंपास… तालुक्यात 3 ठिकाणी दुचाकी चोरी
बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यात दुचाकी चोरांचा सध्या धुमाकूळ सुरु आहे. वणी तालुक्यात अलिकडेच 3 ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना वणी जवळील भालर रोड वरील एका फॅक्टरीसमोर, दुसरी घटना वेळाबाई जवळ तर तिसरी घटना ही घोन्शा…