Monthly Archives

June 2025

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांच्या पाठीशी आता वसंत जिनिंग फॅक्टरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आजचं युग हे स्पर्धा परीक्षांचं आहे. कितीतरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. वणी परिसरातले अनेक विद्यार्थी त्यासाठी शहरात परिश्रम घेत आहेत. मात्र अपुऱ्या साधनांच्या अभावी त्यांची प्रचंड गैरसोच होत आहे.…

रोजचा दिवसच पर्यावरणदिन म्हणून साजरा करावा- संजय खाडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: निसर्ग आपल्याला भरभरूनच देत असतो. त्यासाठी आपण निसर्गाचे आभार मानले पाहिजे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पर्यावरणदिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित ठेवू नये. रोजचा दिवसच पर्यावरणदिन म्हणून साजरा करावा.…

हसून हसून व्हाल लोटपोट…. हाऊसफुल 5 जोमात सुरू….

बहुगुणी डेस्क, वणी: 'हाऊसफुल' फ्रेंचायझीची फिल्म म्हणजे, लाफ्टर, लाफ्टर अन् लाफ्टर. आपलं डोकं घरी फ्रिजमध्ये ठेवून यायचं आणि लॉजिकला फिरायला पाठवायचं. अडीच तास टेन्शन विसरायचं नेमके हेच ही फिल्म करते. विशेष म्हणजे या फिल्मचे दोन वर्जन आहेत.…

अखेर मेंढोली येथील ‘त्या’ 24 कुटुंबांना 16 वर्षांनंतर मिळाले धान्य

बहुगुणी डेस्क, वणी: मेंढोलीतील पारधी बेड्यावर 24 कुटुंबांना रेशनसाठी तब्बल 50 ते 80 किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास करून राळेगाव तालुक्यातून रेशनचे धान्य आणावे लागायचे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची ही पायपिट सुरुच होती. वेळोवेळी त्यांनी…

वेकोलि ओबीसी कोल एम्पलॉईज वेलफेअरची कार्यकारिणी घोषीत

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलि वणी क्षेत्राच्या बॅकवर्ड क्लास (ओबीसी) कोल एम्पलॉइज वेल्फेअर असोसिएशनची कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदी संकेत खोकले तर सचिव पदी गणेश रोडे यांची निवड करण्यात आली. वेकोलि महासचिव राकेश कडू यांच्या…

चोरट्यानं कामगिरी केली फाईन, हातोहात लांबवली होंडा शाईन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात बाईक चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. कुठून कुणाची बाईक गायब होईल हे सांगायला मार्ग नाही. मंगलम पार्कच्या आर. के. अपारमेंटमध्ये खाजगी नोकरी करणारे फिर्यादी शकील जमील शेख (52) राहतात. रविवार दिनांक 02 जून रोजी…

साई मंदिर ते नांदेपेरा रोडसाठी नागरिकांचे तीव्र आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: साई मंदिर ते नांदेपेरा चौकापर्यंत असलेला सिमेंट रस्ता गेल्या कित्येक दिवसांपासून अपूर्ण आहे. नागरिकांना यामुळे रोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्ता तात्काळ पूर्ण करावा यासाठी नागराकंनी वारंवार निवेदन…

वणीचे बॅडमिंटन खेळाडू चमकलेत चंद्रपूरमध्ये

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीचे बॅडमिंटन खेळाडू चंद्रपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तुर्नामेंटमध्ये चमकलेत. विविध गटात झालेल्या स्पर्धेतील विजेतेपद वणीच्या खेळाडुंनी खेचून आणले. हे सर्व खेळाडू पवन ढवस बॅडमिंटन अकादमीचे खेळाडू आहेत. चंद्रपूर…

चोरट्यांचा सुळसुळाट… पंक्चर दुचाकीही चोरट्याने पळवली

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या तालुक्यात घरफोडी आणि दुचाकी चोरीचे सत्र सुरुच आहे. पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकीही चोरट्याने सोडली नाही.  शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सांवगी (नवीन) येथे दिनांक 27 मे रोजी दुपारी ही घटना घडली. या…

शेतीवरून वाद, तिघांची एकाला काठीने जबर मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: शेतीचा वादावरून एकाला तिघांनी लाथाबुक्यांसह काठीने मारहाण केली. वांजरी येथे स. 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. भाऊजी व बहिणींशी शेतीच्या कारणावरून सारखा का भांडतो अशी विचारणा करीत शेजा-याच्या साळ्याने व त्याच्या…