Browsing Category

आरोग्य

रुग्णालयातील औषधीमध्ये  आढळल्या मुंग्या

जोतीबा पोटे, मारेगाव : येथील ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे एक चार वर्षीय गुंजन कृष्णा तुरणकार उपचारासाठी दाखल होती. दरम्यान  तिला  तिथे सिट्रीज -पी सायरप या औषधी दिली. त्या औषधीला सडका वास यायला लागला. त्यात मुंग्याही आढळल्याचे उघडकीस…

खडी धामणी येथे महाआरोग्य शिबिर

कारंजा: संत श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलतर्फे कारंजा तालुक्यात ठिकठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण पाच टप्प्यात हे शिबिर होणार आहे. पहिले शिबिर गुरूवारी दिनांक 11 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खडी धामणी…

आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये मोफत रोगनिदान शिबिर संपन्न

दिग्रस: दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल ऍन्ड क्रिटिकल केअर सेंटरमध्ये शनिवार दि. ०६ जुलै रोजी मोफत अपस्मार (मिरगी/फिट) रोगनिदान व उपचार शिबिर पार पडले. या शिबिरात यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मेंदूरोग, मज्जा संस्था, व…

वाईगौळ प्रकल्पातील गलथान कारभारामुळे आरोग्यास धोका

मानोरा (प्रतिनिधी) : दिनांक 20 जून गुरूवार रोजी सकाळी वाईगौळ येथील म. जि. प्राधिकरण योजनेअंतर्गत येणा-या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपगृहात एक कुत्रा मृत अवस्थेत आढळून आला. हा कुत्रा गेल्या 48 ते 76 तासांपासून पाण्यात मृत अवस्थेत…

महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत 238 रुग्णांची तपासणी

मानोरा: मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी दिनांक 14 जून रोजी परिसरातील रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्ण तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 238 रुग्णांनी तपासणी करण्यात…

उष्माघाताचे प्रमाण वाढले, लोकांनी काळजी घ्यावी

मानोरा: सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. तापमान 45- 46 डीग्री पर्यंत गेले आहे. आणखी काही दिवस उन्हाचा प्रकोप सुरूच राहील. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा उष्माघात होण्याची शक्यता वाढते. जर हे प्रमाण वाढले तर प्रसंगी जीवही जाऊ…

आरोग्यधाम हॉस्पिटलद्वारा माझेच कार्य सुरू: संत डॉ. रामराव महाराज

दिग्रस (प्रतिनिधि): आरोग्यधाम हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवूत आहे. माझ्या नावाने चाललेल्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना योग्य ती सेवा दिली जाते याचा मला आनंद आहे. समाजसेवेचे जे व्रत मी अंगिकारले तेच कार्य…

दिग्रसमध्ये ‘महात्मा फुले आरोग्य योजने’ अंतर्गत आरोग्य शिबिर

दिग्रस (प्रतिनिधी): दिग्रस येथील संत श्री डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलतर्फे ग्रामीण रुग्णालय येथे 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' अंतर्गत तपासणी शिबिर घेण्यात आले. हे शिबिर आज शनिवारी सकाळी 8 ते 12 दरम्यान झाले. यात शेकडो रुग्णांनी…

दिग्रस येथे भव्य कॅन्सर निदान व उपचार शिबिर

दिग्रस (प्रतिनिधी): दिग्रसमध्ये दिनांक 4 मे रोजी शनिवारी कँसर रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 11 ते 2 दरम्यान स्थानिक आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये घेण्यात येणार आहे. सर्वसामान्य लोकांना कँसरबाबत माहिती मिळावी व…